


सर्वांच्या सहभागातून ग्रामविकासाची वाटचाल!
बोरगांव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक, भौगोलिक व सामाजिक माहिती
मौजे बोरगांव ग्रामपंचायतीची स्थापना १९५६ मध्ये झाली आहे. गावाच्या मध्यभागी असलेली ही ग्रामपंचायत आध्यात्मिक परंपरा आणि वारसा लाभलेले गाव म्हणून ओळखली जाते. गावाची स्थापना सन ९२८ मध्ये झाल्याचा उल्लेख सापडतो. १५ व्या शतकातील जैन शिलालेखात "बोरीग्राम" असा उल्लेख हळीकन्नड भाषेत आढळतो. गावामध्ये अखंड विनापरंपरा सलग ८५ वर्षे सुरु आहे. माघवारी वेळी पंढरपूरला पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो. विठ्ठल मंदिरात तुकाराम बीज निमित्त ज्ञानेश्वर पारायण सोहळा होतो. ग्रामदैवत खंडोबा, हनुमान, विठ्ठल, भवानी, लक्ष्मी, महादेव, यल्लमा यांची मंदिरे आहेत. गावाजवळ ४ किमी अंतरावर कलावंतीनीच कोडं आहे.
बोरगांव गाव सांगलीपासून पूर्वेस ४० किमी आहे. मिरज-पंढरपूर महामार्गालगत आणि चडचण-गुहागर राज्यमार्गावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ १७६८ हेक्टर ५१ आर आहे. हे गाव २८७ तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात व ४६ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडते. सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आणि विजापूर-गुहागर राज्य महामार्ग गावालगत आहेत.
गावाची लोकसंख्या ६४५८ असून ७५० कुटुंबे आहेत. साक्षरतेची टक्केवारी ९८%, रोजगार टक्केवारी ८०%, कृषी सिंचीत टक्केवारी ९५%, शेतमजूर टक्केवारी २५% आहे. गावात शिक्षक व सैनिकांची संख्या मोठी आहे. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून गावाच्या विकासात मोठा हातभार लावला आहे. बचत गटांद्वारे अंतर्गत कर्ज वाटप, पोषक आहार पूरवठा, स्वच्छता उपक्रम राबवले जातात.
गावात शेती हा मुख्य व्यवसाय असून द्राक्षबाग, ऊस, सोयाबीन, गहू, ज्वारी यासारखी पिके घेतली जातात. रासायनिक खते विक्री दुकाने (३), मेडिकल (१), हार्डवेअर दुकाने (२), दूध संकलन केंद्रे (५), किराणा दुकाने (५), हेअर सलून (४) कार्यरत आहेत. शैक्षणिक सुविधा – जिल्हा परिषद शाळा (१ ली ते ८ वी), पाटील वस्ती शाळा (१ ली ते ४ थी), अंगणवाड्या (८). बँक सुविधा – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक मित्र विजय अरुण इंगवले. गावात राबवलेले प्रकल्प – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग (2005-06, 2007-08), पाणी फाउंडेशन स्पर्धा. गावास प्राप्त पुरस्कार – तंटामुक्त गाव (२००९/१०) – ५ लाख रुपये, पाणी फाउंडेशन तालुका स्तर दुसरा क्रमांक – ५ लाख रुपये, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज स्पर्धा (२०१८/१९) – प्रथम क्रमांक – १ लाख रुपये.
बोरगांव ग्रामविकासातील स्वच्छता, शेती आणि सामाजिक उपक्रम दाखवणारा व्हिडिओ.
ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त जनजागृती करणारा माहितीपूर्ण व्हिडिओ.
आमच्या गावातील प्रमुख मंदिरे व प्रेक्षणीय ठिकाणे
श्री. एस. व्ही. बनसोडे
९९७५९५४२५४
सौ. कविता सीताराम दाभाडे
९२७२०२२८०१
सौ. स्मिता नामदेव पाटील
९३५९३०३३४३
श्री. सुजित वसंत पाटील
८२७५२५७२५७
सौ. वनिता गौतम माने
९७३०६७७३५८
श्री. संतोष शंकर पाटील
९९७५७६१७३८
सौ. सरस्वती अशोक पवार
९२८४७७४२३६
श्री. रमेश संभाजी जाधव
७७०९१२३७४७
श्रीमती. शारदा बाबुराव पाटील
९५०३८६०७२९
श्री. अमोल वसंत पाटील
९९७५३२८१४४
सौ. विद्या नंदकुमार सूर्यवंशी
८६०५९९५६७०
सौ. बबुताई नामदेव मंडले
९२०९११३०२६
श्री. वैभव विजय पाटील
९९७०९२९९१२
सौ. अर्चना रामचंद्र नाईक
९३५६३६६२४४
श्री. गणपती भिमाण्णा शिंगे
७३०४८३३७६९
श्री. सतीश पांडुरंग झांबरे
९४०४७१५१४९
सौ. निवेदिता हिंमतराव भोसले
७६६६५२८६९४
श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल सूर्यवंशी
८४५९८२११८८
कर्मचारी नाव | पद | संपर्क |
---|---|---|
श्री. आर. एम. इंगळे | तलाठी | ८८३०२२११२९ |
डॉ. मुल्ला मॅडम | समुदाय आरोग्य अधिकारी | ८३२९८७३८३३ |
श्री. बुद्धभूषण अशोक बनसोडे | आरोग्य सेवक | ७०५७३९९४८८ |
सौ. ए. व्ही. दामटे | आरोग्य सेविका | ९३०९५५९०६६ |
श्री. गौतम माने | पोलीस पाटील | ९७३०६७७३५८ |
श्री. योगेश जगताप | कृषी सहाय्यक | ९६३७४३९०८५ |
श्री. सूर्यकांत कवठेकर | जि.प.म.शा.मुख्याध्यापक | ९४२१९७१३६७ |
सी. सातपुते मॅडम | जि.प.म.शा.मुख्या. पाटील वस्ती | ७३०३११७१७७ |
सौ. रेखा श्रीधर नाईक | आशा सेविका | ९३२५३३९९६३ |
श्रीमती. वर्षा अ. पाटील | आशा सेविका | ८४५९७७३५१९ |
श्री. संभाजी चव्हाण | तलाठी कार्यालय | ९५६११३५८२१ |
बँकेचे नाव | पत्ता | संपर्क |
---|---|---|
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली | मु.पो.बोरगांव ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली | ०२३४१-२४७०४७ |
बँक ऑफ महाराष्ट्रा | मु.पो.शिरढोण ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली | ०२३४१-२३०७८९ |
बँक मित्र विजय इंगवले | मु.पो.बोरगांव ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली | ९७६६८०८७२० |
बोरगांव विकास सोसायटी श्री.शिवाजी पाटील | मु.पो.बोरगांव ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली | ८६००३९८२८४ |
किसान विकास सोसायटी श्री.महेश पाटील | मु.पो.बोरगांव ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली | ७५१७२९०६२६ |